Type Here to Get Search Results !

आजच्या ताज्या घडामोडी





🟨 महाराष्ट्र | आजच्या ठळक घडामोडी

📅 दिनांक: १० जानेवारी २०२६ |   🕘 अपडेट वेळ: ०२:०० PM


🔴 ठळक बातम्या

📰 महातेज डिजिटल - ठळक घडामोडी


🗳️ परभणीला दत्तक घेऊन धूळमुक्त, खड्डेमुक्त करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द


🍚 Hingoli: राशनचे स्वस्त धान्य देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लिपिकास रंगेहाथ पकडले


🤑 Beed: गुलजार-ए-रजा नावाने बनावट ट्रस्ट, देणग्यांचा कोट्यवधीचा घोटाळा ATS कडून उघड


👩 महिला सक्षमीकरणाचं नवं मॉडेल! सोमनाथ मंदिराने शेकडो महिलांना दिला रोजगार


🤑 राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले


😯 छत्रपती संभाजीनगरात महिला उमेदवारांचा ‘डंका’; तीन प्रभागांत ३७ रणरागिणी आमने-सामने


🚍 Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा 


🗳️ अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून


🗳️ ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान


🎬 आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ


🇺🇸 अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद


😯 हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी


😆 कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा


🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,

30,720/- || 24K = 1,42,700/-

📰 सत्य | विश्वास | वेग

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.