Type Here to Get Search Results !

आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परतूर पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर..!



 आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परतूर पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर..! 
“आज झालेल्या सोडतीत विविध गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.”
🔹 पाटोदा-माव – अनुसूचित जाती (सर्वांसाठी)
🔹 वरफळ – इतर मागासवर्गीय (महिला)
🔹 गोळेगाव – इतर मागासवर्गीय (पुरुष)
🔹 आंबा – खुला प्रवर्ग (महिला)
🔹 वाटूर – खुला  प्रवर्ग (पुरुष)
🔹 सातोना – खुला प्रवर्ग (पुरुष)
🔹 काऱ्हा ळा – खुला प्रवर्ग (पुरुष)
🔹 कोकाटे हादगाव – खुला प्रवर्ग (महिला)
🔹 आष्टी – खुला प्रवर्ग (महिला)
🔹 श्रीष्टी – खुला प्रवर्ग (महिला)
“या सोडतीनंतर परतूर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे...”
“पुढील काही दिवसांत उमेदवारांची चढाओढ रंगणार, हे निश्चित!”

अशाच ताज्या घडामोडीसाठी आपल्या महातेज डिजिटल ला Subscribe करून ठेवा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.